5 Nov 2026, Thu

Abhishek Manohare

दोन महिने स्वच्छतेची चिंता मिटली! शौर्य फाउंडेशनकडून कलाबाई कन्या वसतीगृहाला साहित्याची मदत

रुड, १९ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थिनींचे आरोग्य आणि वसतीगृहातील स्वच्छता हा विषय अनेकदा दुर्लक्षित राहतो....

मराठी भाषा, संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‘मराठीकरण’ शिबिर; यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी आयोजकांची सदिच्छा भेट

अमरावती, १९ सप्टेंबर २०२६ : मराठी भाषा, संस्कृती आणि तिच्या समृद्ध परंपरेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम...

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता मिळणार अधिकृत ओळख; ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी पोर्टल सुरू

महाराष्ट्र : शेती म्हटलं की शेतकरी म्हणून अनेकदा पुरुषाचंच नाव समोर येतं. मात्र, शेतात पेरणीपासून...

अहिल्यानगरच्या मेडिकल कॉलेजला १०० MBBS जागांची मंजुरी; बावनकुळेंनी मोदी-नड्डांचे मानले आभार

अहिल्यानगर : वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक...

रूम शोधतानाही जात सांगावी लागते; SC मित्राला ‘भाऊ’ सांगावं लागतं! जयपूरच्या तरुणाची पोस्ट चर्चेत

जयपूर : घर किंवा रूम शोधताना आपली जात सांगावी लागेल, असा विचार कदाचित अनेकांना अस्वस्थ...

मोर्शीत जिल्हाधिकाऱ्यांची शेतात थेट एन्ट्री; कपाशी-सोयाबीनची पाहणी, पावसाच्या खंडाचा परिणाम समोर

अमरावती, १५ सप्टेंबर २०२६ : पावसाचा लांबलेला खंड आणि त्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम...

मातीचा बाप्पा ते बाल तस्करीविरोधी मोहीम; महाराष्ट्रात तीन वेगळ्या उपक्रमांनी वेधले लक्ष

अमरावती/मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे परंपरा जपत पर्यावरणाचा विचार करणारे उपक्रम राबवले जात आहेत, तर दुसरीकडे...

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई, ११ सप्टेंबर २०२६ : गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील अनेक भागांसाठी हवामान...

मेस, पाणी, बंद कोर्सेसच्या मागणीवरून वर्धा हिंदी विद्यापीठात आंदोलन; ६ विद्यार्थ्यांवर FIR, प्रवेशबंदीवरून सुजात आंबेडकर आक्रमक

वर्धा, १० सप्टेंबर २०२६ : चांगलं जेवण, स्वच्छ पिण्याचं पाणी, बंद केलेले अभ्यासक्रम पुन्हा सुरू...

वाढदिवसाचा खर्च टाळून समाजासाठी दिलं योगदान; मनिष खरे यांनी गुरुकुल संकुलाला दिलं स्वच्छतेचं ‘गिफ्ट’

मोझरी, १० सप्टेंबर २०२६ : वाढदिवस म्हटलं की केक, शुभेच्छा, मित्रमंडळी आणि सेलिब्रेशन हे चित्र...