“मुलीही कमांड करू शकतात!” – कोल्हापूरच्या सई जाधवने IMA मध्ये रचला इतिहास, महाराष्ट्राचा अभिमान शिगेला

कधी कधी एखादी बातमी फक्त वाचून थांबत नाही… ती छाती अभिमानानं फुलवते. महाराष्ट्राच्या अशाच एका कर्तृत्ववान लेकीनं आज इतिहास घडवला आहे. कोल्हापूरची सई जाधव –

Read More