अमरावती जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपने धुमाकूळ घातलाय! १२ पैकी ६ जागा जिंकून भाजपने आपली ताकद दाखवली आहे. विशेष म्हणजे शेंदुर्जनाघाटमध्ये भगव्या झेंड्याची जय जयकार झाली