डॉक्टरपासून डीएम पर्यंतचा प्रवास: महाराष्ट्राच्या प्रदीप गवांडेची झळाळी! टीना डाबींच्या नवऱ्याला मोठी बढती; १३ वर्षांच्या अंतरानंतरही प्रेम कायम
जयपूर/मुंबई: महाराष्ट्रातल्या एका साध्या घरातला मुलगा आज राजस्थानच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. आणि हे फक्त त्याच्या कामगिरीमुळेच नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या निवडीमुळेही! आयएएस
