(आमच्याबद्दल)
Amravati Breking.in हा अमरावती जिल्ह्यातील लोकांसाठी बनवलेला डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. आमचं ध्येय म्हणजे ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात जलदगतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणे.आम्ही अमरावतीतील घडणाऱ्या सर्व स्थानिक आणि क्षेत्रीय बातम्या तुम्हाला सर्वात आधी देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे मुख्य उद्दिष्ट (Our Mission) सत्य आणि प्रामाणिक बातम्या देणे. अमरावतीतील प्रत्येक क्षणाचं अपडेट पोहोचवणे फेक न्यूजपासून वाचवण्यासाठी पडताळलेल्या माहितीचे प्रकाशन नागरिकांना योग्य, वेगवान आणि जबाबदार माहिती उपलब्ध करून देणे
आम्ही कोणत्या बातम्या कव्हर करतो?
Amravati Breking.in वर तुम्हाला खालील प्रकारच्या बातम्या मिळतील: ब्रेकिंग न्यूज, अपघात बातम्या, राजकीय, गुन्हेगारी, मनोरंजन , सामाजिक, नोकरीविषयक, हवामान अपडेट्स, शेतीविषयक व बाजारभाव, शिक्षण ,आणि शहरातील कार्यक्रम ,स्थानिक समस्या आणि नागरिकांचे प्रश्न
आमची टीम (Our Team)आमची टीम तरुण, उत्साही आणि अनुभवी रिपोर्टर्स, कंटेंट रायटर्स, एडिटर्स आणि डिजिटल मार्केटिंग तज्ञांनी बनलेली आहे.आम्ही कोणत्याही राजकीय किंवा व्यावसायिक दबावाखाली न येता तटस्थ आणि निष्पक्ष पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतो.
आमची वैशिष्ट्ये (What Makes Us Different?)
100% स्थानिक न्यूज फोकस
जलद अपडेट्स सत्य आणि पडताळलेली माहिती
स्थानिक लोकांच्या समस्यांना प्राधान्य
आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद! Amravati Breking.in तुमच्यासाठीच आहे – तुमच्या शहराचा, तुमच्या जिल्ह्याचा आवाज!
